अर्थ : दुसर्यांचे वागणे पाहून तसे वागण्याची क्रिया.
उदाहरणे :
चांगल्या गोष्टींचेच अनुकरण करणे समर्थनीय आहे
समानार्थी : अनुसरण
अर्थ : समान आचरण.
उदाहरणे :
तू त्याचे अनुकरण करू नयेस.
अनुकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anukran samanarthi shabd in Marathi.